Pollution Control: प्रदूषण नियंत्रित करण्याचे ‘महानंद’ला आदेश
Dairy Pollution Issue: प्रदूषणामुळे संतप्त शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर वादात सापडलेल्या महानंद राज्य सहकारी दूध महासंघाने दूध भुकटी प्रकल्पाचे काम बंद ठेवण्यास राष्ट्रीय हरित लवादाने नकार दिला. मात्र प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा बसविण्याचे आदेश लवादाने प्रकल्पाला दिले आहेत.
NGT orders pollution control for Mahanand projectAgrowon