Women Self Help Groups: पाच दिवसांत ३.२८ कोटींची उलाढाल
Mahalaxmi Saras Exhibition: ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या कष्टाला नागपूरकरांनी मोठी दाद देत ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनात अवघ्या पाच दिवसांत तब्बल ३ कोटी २८ लाख रुपयांची उलाढाल नोंदविली आहे.
Rural Women Entrepreneurs Shine at Saras Expo in NagpurAgrowon