Agri Officers Boycott: सहायक कृषी अधिकाऱ्यांचा निविष्ठा वाटपावर बहिष्कार
Agriculture Officers Demand Direct Farmer Subsidy: कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये शासकीय निविष्ठांचे वस्तुरूप वाटप करण्याऐवजी शंभर टक्के महाडीबीटी पद्धतीने अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे.
Maharashtra farm input distribution boycott from Rabi seasonAgrowon