Maha DBT Scheme: वणीत शेतकरी अडचणीत; शेकडो अर्ज प्रलंबित
Farmer Issues: राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण घटकासाठीची पूर्वसंमती प्रक्रिया अचानक थांबल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
Hundreds of Subsidy Applications Pending on PortalAgrowon