MahaDBT Portal : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! महाडीबीटीवर नोंदणी करा अन् मिळवा रब्बी ज्वारीचे मिनीकीट

Rabi Jowar Seeds : अहिल्यानगर रब्बी हंगामात ज्वारी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासह शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण उपअभियानाअंतर्गत पौष्टिक तृणधान्य (रब्बी ज्वारी) सन २०२६-२७ या योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी २१ हजार २० बियाणे मिनीकिट्सचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे.
MahaDBT Portal
How to register for free Jowar minikits on MahaDBTAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...