Seed Distribution: तीन लाख क्विंटल बियाणे उपलब्ध: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
Agriculture Minister Dattatray Bharane: राज्य सरकारने सुमारे तीन लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा साठा उपलब्ध करून दिला असून, त्याचे वितरण महाडीबीटी पोर्टलद्वारे ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून याचा लाभ घ्यावा.
Dattatray Bharane appeal to farmers on MahaDBTAgrowon