Fisheries Department Schemes: मत्स्य व्यवसाय विभागाच्या २४ योजना ऑनलाइन
Fishery Subsidy Scheme: या योजनेंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच मासेमारी परवाना वितरणाची सेवाही पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे.
24 fisheries department schemes online application MaharashtraAgrowon