Rabi Season: महाबीज’कडून ७५ हजार क्विंटल रब्बी बियाणे पुरवठा
Rabi Seeds: या वर्षीच्या रब्बी हंगामात परभणी विभागातील सहा जिल्ह्यांसाठी महाबीजकडून हरभरा, गहू, ज्वारी, करडई या पिकांचे ९६ हजार ६०० क्विंटल बियाणे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी ७५ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा पूर्ण झाल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक जे. आर. खोकड यांनी दिली.