Poor Seed Germination: ‘महाबीज’च्या सोयाबीनची उगवणच नाही
Mahabeej Soybean Seed Crisis: भिवापूर तालुक्यातील बेसूर परिसरात केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत ‘महाबीज’च्या पीडीकेव्ही अंबा या सोयाबीन बियाण्याची उगवणच न झाल्याचा प्रकार समोर आला असून, तब्बल ४० शेतकऱ्यांचे सुमारे ४० एकर क्षेत्र प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आला आहे.