Mahabeej Seed Distribution Plan: शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार महाबीजचे बियाणे; महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामींची माहिती
Mahabeej Seeds Distribution Update: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या माध्यमातून गतिमान कार्य करून ‘प्रत्येक बांधावर महाबीज बियाणे’ हा संकल्प पूर्ण केला जाईल, असे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केले.
Dilip Swami Mahabeej seed distribution announcementAgrowon