MahaBeej MD Vacancy: ‘महाबीज’ला सुवर्ण महोत्सवी वर्षात मिळेना पूर्णवेळ ‘एमडी’
Government Department Vacancy Issue: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) सुवर्ण महोत्सवी वर्षात व्यवस्थापकीय संचालक (एमडी) हे अत्यंत महत्त्वाचे पद रिक्त असल्याने प्रशासकीय वर्तुळात नाराजी व्यक्त होत आहे.