Seeds Company: हिंगोली जिल्हा कार्यालयातर्फे मंगळवारी (ता.२८) महाबीजचा सुवर्णमहोत्सवी (५० वा) वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला..अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी अतुल एस. वायसे होते. महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक आर.आर.राठोड, तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.पी.पी. शेळके, .Mahabeej Golden Jubilee: ‘महाबीज’चा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात.कृषिविद्यावेत्ता राजेश भालेराव, महाबीजचे वितरक मनमोहन बाहेती (वसमत), नंदकुमार मुंदडा (सेनगाव), प्रभुअप्पा जिरवणकर (सेनगाव) महाबीजचे भागधारक सदाशिव पतंगे, डॉ. शंतनु नायक, बापूराव चव्हाण, .Agrowon 21st Anniversary: ‘ॲग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्त नीरज हातेकर यांचे व्याख्यान.कृषी क्षेत्र अधिकारी परीक्षित बोकारे, अविनाश केदार महाबीजचे बिजोत्पादक शेतकरी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. .भालेराव म्हणाले, उत्पादकता वाढीसाठी पेरणीची योग्य वेळ, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण या तांत्रिक बाबी महत्त्वाच्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.