Education Support: ‘महाबीज’तर्फे दहा शाळांना ग्रंथसाहित्य भेट

IAS Varsha Meena: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे (महाबीज) सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १० शाळांना ग्रंथालयांसाठी विविध विषयांची पुस्तके आणि दर्जेदार कपाट अशा वाचन साहित्याचे वितरण जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आले.
Education Support
Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com