Mahabeej Golden Jubilee: ‘महाबीज’चा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात
Mahabeej News: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा (महाबीज) ५० वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन मंगळवारी (ता.२८) शिवणी येथील विभागीय तथा जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
50 Years of Trusted Seed Service Marked by MahabeejAgrowon