Maharashtra Election: निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ त्रयस्थाच्या हाती
Mahavikas Aghadi Demand: आमच्या शंकांचे निरसन होत नाही आणि मतदार याद्या सार्वजनिक होऊन त्यातील घोळ संपत नाहीत तोवर निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका महाविकास आघाडीसह सहयोगी पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. १५) मांडली.