Employee Strike: महा ई-सेवा, आधार केंद्रचालकांचा आजपासून संप
Salary Demand: आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बुधवारपासून (ता. १२) तीन दिवस राज्यभर संप करण्यात येणार आहे, अशी माहिती महा ई-सेवा व आधार केंद्र संघटना अपर तहसील हवेली तालुका कार्याध्यक्ष दादा गायकवाड यांनी दिली.