MGNREGA Workers Protest: ‘मग्रारोहयो’ ठप्प, शासन गप्प!
Melghat Workers Crisis: मुंबई येथील आझाद मैदानावर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मग्रारोहयो) कंत्राटी कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करीत आहेत.