MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा
Project Implementation Unit Latur: राज्य सरकार व आशियायी विकास बँकेच्या अर्थसह्याने राज्यात राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी लातूर, बीड, धाराशिव व नांदेड जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, तसेच कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावेत.
How to apply for Maharashtra MAGNET project schemesAgrowon