MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर
Maharashtra Agribusiness Network: महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पासाठी सन २०२६-२७ या वर्षासाठी ९३.४३ कोटी रुपये इतका निधी वितरणास शासनाने मंजुरी दिली आहे.