मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव. (Agrowon)
ॲग्रो विशेष
MP Agriculture Year 2026: मध्य प्रदेशात २०२६ हे कृषी वर्ष, शेतकरी इस्रायल, ब्राझीलला जाणार, शेती उत्पन्न वाढीवर भर
MP Government Agriculture Roadmap: शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी आणि शेती अधिक आधुनिक, फायदेशीर बनवण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेश सरकारने २०२६ हे वर्ष कृषी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

