Sarpanch Empowers: सरपंचांना २५ लाखांपर्यंतची विकास कामे करण्याचे अधिकार, प्रत्येक सदस्याला ५० हजार मिळणार, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Madhya Pradesh CM Mohan Yadav announcement: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सरपंचांना २५ लाख रुपयांपर्यंतची विकास कामे करण्याचा अधिकार देत असल्याची घोषणा केली आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव.(Source- X)