Sugar Industry: साखरेचा किमान विक्री दर ४२०० रुपये करा
Farmers Benefit: साखर उद्योग आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी इथेनॉलच्या किमतीत प्रति लिटर ५ रुपये दरवाढ आणि साखरेचा किमान विक्री दर ४२०० रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी केली.