Honey Village Scheme: मधाचे गाव’ योजनेतून ग्रामीण अर्थव्यवस्थेस गती
Khadi Village Industries: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘मधाचे गाव’ या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.