LPG Cylinder shortage: वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलिंडरसाठी आंदोलन

VBA Protests: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘नरेंदर कब मिलेगा सिलिंडर’ या घोषणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूळ पेटून आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी, तहसीलदा, प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
LPG Gas Shortage
Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com