Dam Water Level :परभणी पावसाचा खंड, बाष्पीभवन आणि पाण्याचा उपसा आदी कारणांमुळे ब्रह्मवाकडी (ता. सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठ्यात मंगळवार (ता. ११)पासून घट सुरू झाली आहे.
latest marathwada dam water level statistics and irrigation updatesAgrowon