Dudhana Dam Water Level: निम्न दुधना प्रकल्पामध्ये ३९.७७ टक्के पाणीसाठा
Water Storage: तापमानातील वाढ, सिंचन आवर्तने, उपसा, बाष्पीभवन आदी कारणांमुळे परभणी जिल्ह्यातील दुधना नदीवरील ब्रम्हवाकडी (ता.सेलू) येथील निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठ्यात मागील महिनाभरात २३.२९४ दलघमीनुसार ९.६२ टक्के घट झाली आहे.
Water Storage Drops in Lower Dudhana ProjectAgrowon