Khandesh Water Stock: जळगावातील प्रकल्पांत कमी जलसाठा
Irrigation Projects: जळगाव जिल्ह्यात चाळीसगावनजीक असलेल्या सर्वांत मोठ्या गिरणा धरणातील जलपातळी यंदा आतापर्यंत ३९ टक्के असून, यंदाही धरणातून रब्बीसाठी पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
Poor Rainfall Keeps Jalgaon Reservoirs Under StressAgrowon