Rabi Jowar Cultivation: रब्बी पेरण्यांबाबत अनिश्चितता; ज्वारी बियाण्याच्या मिनीकिटचे वाटप होणार

Rabi Season: पावसाअभावी रब्बी हंगामातील पेरण्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात येणाऱ्या आणि पशुधनासाठी दर्जेदार चारा उपलब्ध करून देणाऱ्या ज्वारीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात १५ हजार ८६० बियाणे मिनीकिटचे वाटप करण्यात येणार आहे.
Rabi Jowar Cultivation
Sorghum Cultivation Encouraged to Ensure Quality Fodder for LivestockAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...