Crop CompetitionAgrowon
ॲग्रो विशेष
Rabi Crop Competition: हिंगोलीत शासनाच्या पीक स्पर्धेला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद; प्रयोगशील शेतीचा बोजवारा
Government Schemes: प्रयोगशील शेतीला चालना देण्यासाठी राबवली जाणारी शासनाची पीक स्पर्धा योजना हिंगोली जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरताना दिसत नाही.

