Soil Health: सांगलीतील जमिनीत सेंद्रिय कर्ब, नत्र यांची कमतरता
Maharashtra Agriculture: जिल्ह्यात विविध योजनांतून गतवर्षात २२ हजार ५१९ मातीच्या नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय कर्ब आणि नत्र या घटकांचे प्रमाण कमी असल्याचे माती तपासणीतून समोर आले आहे.