Eggs Incubator: टाकाऊतून टिकाऊ अंडी उबवण यंत्राचा ‘जुगाड’
Poultry Innovation: जिद्द आणि कल्पकता असेल तर शिक्षणासोबतच स्वावलंबनाचा मार्ग कसा शोधता येतो, याचा आदर्श घोटेवाडी (ता. सिन्नर) येथील आदित्य कैलास खामकर या १७ वर्षीय तरुणाने घालून दिला आहे.
How to make egg incubator from waste materialsAgrowon