Agriculture Crisis: शेतीमालाला भाव पाडल्याने ४५ लाख कोटी रुपयांचे नुकसान
Rakesh Tikait: ‘किसान का हल बेईमान नही, दिल्ली की कलम बेईमान हो गयी,’ अशा शब्दांत केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी जोरदार हल्ला चढवला.
Rakesh Tikait, leader of Samyukt Kisan MorchaAgrowon