Crop Damage: राज्यातील पीक नुकसानीकडे गांभीर्याने पाहा : शरद पवार
Sharad Pawar: ‘‘राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात आहे. सोयबीन पीक पूर्णपणे खराब झाले आहे. याकडे शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.’’