Drought Management: दुष्काळावर दीर्घकालीन उपायाची गरज : डॉ. नीरज हातेकर
Sustainable Agriculture: दुष्काळाची समस्या केवळ पावसाच्या कमतरतेपुरती मर्यादित नसून, त्यामागे सिंचन व्यवस्थेतील त्रुटी, पाण्याचे अयोग्य नियोजन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील असमतोल ही प्रमुख कारणे आहेत.
Focus on Long-Term Measures Instead of Temporary Drought ReliefAgrowon