Lokmangal Milk Project : लोकमंगल दूध भुकटी प्रकरणाची सुनावणी सुरू
Milk Powder Subsidy : दूध भुकटी प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान उचलल्या प्रकरणी लोकमंगल मल्टिस्टेटच्या तत्कालीन नऊ संचालकांविरोधात सोलापूरच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.