Lok Adalat: लोकअदालतीत २८८७ प्रकरणे तडजोडीने निकाली
Justice System: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी (ता.१४) आयोजित राष्ट्रीय लोकअदालत मध्ये प्रलंबित व वादपूर्व असे एकूण २८८७ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली.