Sugarcane Farming: उसावर लोकरी माव्याचा अडकूर भागात प्रादुर्भाव
Crop Protection: चंदगड तालुक्यातील अडकूर परिसरात ऊस पिकावर लोकरी माव्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. सध्याचे ढगाळ आणि दमट हवामान या किडीच्या वाढीसाठी पोषक ठरत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.