Local Varieties Management Workshop: आज ‘वनामकृवि’त स्थानिक वाणांच्या व्यवस्थापनावर कार्यशाळेचे आयोजन

Natural Farming: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (वनामकृवि) विस्तार शिक्षण संचालनालयातर्फे हवामान-सक्षम सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी स्थानिक वाणांचे व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे उद्घाटन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१०) सकाळी १० वाजता कृषी महाविद्यालय सभागृहात होणार आहे.
Local Varieties Management Workshop
Workshop on Local Crop Varieties Management Held in ParbhaniAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com