Cooperative Bank Recruitment: जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना ७० टक्के प्राधान्य
Maharashtra Government Decision: राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.
Local candidate preference in bank recruitmentAgrowon