Farmer Loan Waiver: कर्जमाफीचे आश्वासन उचित वेळी पूर्ण करू

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन योग्य वेळी पूर्ण केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अॅग्रीस्टॅक आणि आधार क्रमांकाचा वापर केला जाणार आहे.
AgriStack farmer database
AgriStack farmer databaseAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com