Farm Loan Waiver: चर्चा कर्जमाफीची, नोटिसा मात्र वसुलीच्या!
Farmer Crisis: ‘कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीची सक्ती केली जाणार नाही,’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र त्याला न जुमानता महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकेकडून वसुलीच्या नोटिसा पाठविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.