Farmer Loan Waiver : कर्जमुक्तीचे दुसऱ्या टप्प्यात ४११.४८ कोटी जमा
Agri News : अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नुकतेच जिल्ह्यातील ४२ हजार १७३ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ४११ कोटी ४८ लाख ८८ हजार ५३२ रुपये जमा झाले आहेत.