Loan Waiver Scheme: राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या शासन आदेशात जाचक अटी व शर्तींचा समावेश करण्यात आल्याचा आरोप करत किसान सभेच्या वतीने धनगाव (ता. पलूस) येथे शासन आदेशाची होळी करून आंदोलन करण्यात आले.
Farmers Burn Loan Waiver Order in Sangli ProtestAgrowon