Loan Waiver List: कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत ९६४ गावांतील शेतकऱ्यांचा समावेश
Parbhani Hingoli Update: परभणी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. बँकेने एकूण २ हजार ९८६ शेतकरी कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती.
Parbhani and Hingoli Farmers Added to Loan Waiver ListAgrowon