Karjmafi Issues: ‘‘योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज माफ करण्यात येणार आहे. काही ठिकाणी रकमेबाबत तफावती असतील, तर त्यांची दखल घेऊन आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल आणि पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाईल,’’ : भरणे
Agriculture Minister Clarifies Loan Waiver ConfusionAgrowon