Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या जाचक अटींचा ५० हजार शेतकऱ्यांना फटका
Farmers Issues: कर्जमाफीच्या चर्चेमुळे मोठ्या अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांचा मंगळवारी (ता. २) जाहीर झालेल्या शासन निर्णयातील जाचक अटींमुळे चांगलाच हिरमोड झाला आहे. या अटींचा फटका थकीत कर्ज असलेल्या सुमारे ५० हजार शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
50000 farmers affected by loan waiver conditionsAgrowon