Farm Loan Waiver Benefits: मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या : अमृतकर

Farmer Debt Relief: राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या मात्र निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘कृषी भारती अटल अभिनव सहकारी संस्थांचे फेडरेशन’ने केली आहे.
Loan Waiver Benefits
Give Loan Waiver Benefits to Legal Heirs of Deceased Farmers: AmritkarAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com