Loan Recovery Issue: कर्जमाफीची घोषणा; तरीही ऊसबिलातून वसुली सुरूच!
Sugarcane Farmers: सध्या सुरू असलेल्या कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी शेतकऱ्यांनी ऊस गाळपास घातल्यानंतर साखर कारखान्यांकडून दिल्या जाणाऱ्या उसाच्या बिलातून बँकांकडून थेट कर्जाची वसुली करण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.