Agriculture Loan: ‘ॲग्रिकल्चर इज बेस्ट कल्चर’ शिबिराद्वारे एकूण २६ कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर
Financial Support: ‘आत्मनिर्भर भारत’च्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील आर्थिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे येथे विशेष कर्ज शिबिराचे आयोजन करण्यात आले.