Farmer Protest: पशुपालक आणि कुक्कुटपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने मागील काही वर्षांत घेतलेल्या निर्णयांची तालुका व गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटना आणि महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन समन्वय समितीने केला आहे.
Livestock Farmers Demand Implementation of Welfare DecisionsAgrowon